-
डेटा ऑपरेटर

MS Office, Excel, संगणक यांचे ज्ञान आवश्यक

अनुभव असलेल्यांना प्राधान्य
( पद संख्या - १ )
-
टेली कॉलिंग एक्झिक्युटिव्ह
( मुलींना अधिक प्राधान्य )

मराठी व हिंदीत उत्तम संवाद कौशल्य

ग्राहक सेवा अनुभव असल्यास अधिक चांगले
( पद संख्या - २ )
कामाचे ठिकाण : शिंदखेडा, धुळे, साक्री, नंदुरबार
अर्ज करण्याची अंतिम तारीख:* 5 Oct 2025]

इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा खालील व्हाट्सअॅप क्रमांकावर पाठवा

WhatsApp: 8805007653 / 9767485488
---

हिंदूजा इंटरप्राईजेस – उर्जेचा विश्वास, प्रगतीचा आधार!